मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबे हळदीचे लोणचे.

Photo of Ambe hald pickle by Maya Joshi at BetterButter
1403
6
0.0(0)
0

आंबे हळदीचे लोणचे.

Feb-16-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबे हळदीचे लोणचे. कृती बद्दल

पौष्टिक चवदार.

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २०० ग्रा. आंबेहळद, धूवून आणी चिरुन
  2. १ वाटी मोहरीची पुड
  3. १/४ वाटी मेथी पुड
  4. १/४ वाटी तिखट
  5. २ चमचे हळद
  6. २ चमचे हिंग.
  7. आवश्यकतेनुसार मिठ व तेल.

सूचना

  1. सर्व मसाले मिक्स करा
  2. मिठ घाला.
  3. चिरलेल्या आंबेहळदीत मिक्स करा.
  4. बरणीत भरुन ठेवा.
  5. दुसर्या दिवशी लोणचे बुडेल एवढे तेल गरम करुन गार करुन त्यात घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर