मुख्यपृष्ठ / पाककृती / काळे अखे घेवडा आमटी

Photo of Kala akkha ghewda  aamti by Anita Bhawari at BetterButter
1128
3
0.0(0)
0

काळे अखे घेवडा आमटी

Feb-16-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळे अखे घेवडा आमटी कृती बद्दल

काही कार्यक्रम असले तर हि आमटी करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 2वाटी काळे घेवडा
  2. लसुण ओल खोबरे खुरासनी ह्याची पेस्ट
  3. तेल
  4. हळद लाल तिखट मीठ आणि पाणी.

सूचना

  1. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात वाटलेली पेस्ट घालून कोरडे मसाले घाला.
  2. अखा काळे घेवडा घालून मिश्रण चांगल हलवून 2 ग्लास पाणी घालून 6 शिट्टी घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर