मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट ढोकळा

Photo of Instant dhokla by Mrudula Ghose at BetterButter
0
3
0(0)
0

झटपट ढोकळा

Feb-16-2018
Mrudula Ghose
14 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट ढोकळा कृती बद्दल

गुजरात ची पारंपरिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 3

  1. १वाटी बेसन
  2. १/४वाटी रवा
  3. १/२ वाटी दही
  4. १ईनो पाउच
  5. अदरक पेस्ट
  6. २/३बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  7. मिठ, हळद,
  8. १टेबल स्पून तेल
  9. फोडणी.... तेल, मोहरी, हिरव्या मिरच्या,
  10. करी पत्ता, कोथिंबीर

सूचना

  1. एका बाउल मधे बेसन, रवा,दही व तेल एकत्र करून १० मिनिटं बाजूला ठेवा.
  2. दहा मिनिटांनी त्यात मिठ, हळद अदरक पेस्ट , हिरव्या मिरच्या व १/२ वाटी पाणी ,हे सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करा.
  3. कुकरमध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवा. एका थाळी ला तेल लावून ठेवा
  4. बेसन मिश्रणात ईनो मिक्स करून लगेच तेल लावलेल्या ताटात ओतून, वाफवायला १०/१५ मिनिटे ठेवा
  5. थोडे ठंड झाले की वरून फोडणी च तेल टाकून, कोथिंबीर ने सजावट करून सर्व करा.
  6. अश्या प्रकारे ढोकळा तैयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर