मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा उत्तप्पा आणि चटणी

Photo of RAVA uttapam and chatni by Tejas Tawade at BetterButter
2835
10
0(0)
0

रवा उत्तप्पा आणि चटणी

Feb-16-2018
Tejas Tawade
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा उत्तप्पा आणि चटणी कृती बद्दल

कांदा रवा उत्तप्पा चटणी

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. भाजकी चणाडाळ ५० ग्रॅम
 2. लसूण पाकळ्या ५
 3. मिरची २
 4. मीठ 1 ग्रॅम
 5. रवा
 6. तांदळाचे पीठ
 7. कांदा
 8. टोमॅटो
 9. जिरा
 10. तेल
 11. पाणी

सूचना

 1. प्रथम चटणी बनवण्या साठी ५० ग्रॅम भाजकी चणाडाळ आणि ३ मिरची , ५ लसूण पाकळ्या मिक्सर मध्ये चांगले वाटून घेऊ
 2. चटणी मिक्सर मध्ये तयार करताना त्यात थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्या
 3. चटणी मध्यम पातळ होईल अशी करा
 4. आता उत्तप्पा तयार करू
 5. एका मोठ्या भांड्यात एक वाटी रवा आणि त्यात थोडेसे तांदळाचे पीठ घालून मिक्स करा
 6. ह्यात मिरची , कांदा ,टोमॅटो चांगला बारीक चिरून घ्या आणि पाणी घालून मिक्स करून घ्या
 7. मिश्रण थोडे घट्ट पातळ झाले की
 8. गॅस वर लोखंडी तवा किंवा non stick pan ठेवा
 9. आता थोडेसे तेल तवा वर पसरवून घ्या
 10. आणि त्या वर तयार उत्तप्पा मिश्रण घाला
 11. मिश्रण सम प्रमाणात पसरेल असे सोडा
 12. उत्तप्पा चांगला तयार होण्या साठी ३ ते ४ मिनिटे तसाच तव्यावर राहूनद्या
 13. आता एकदा उत्तपला पलटी करून घ्या आणि लगेचच ३० सेकंद नंतर काढून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर