BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली मिरची.

Photo of Stuf mirchi. by Anita Bhawari at BetterButter
0
4
0(0)
0

भरलेली मिरची.

Feb-16-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली मिरची. कृती बद्दल

खमंग लागते चपाती भाकरीबरोबर खावेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो मिरच्या (पंढरपूरी मिरच्या )
  2. 2वाटी शेंगदाणे
  3. 1 चमचाभर सफेद तीळ
  4. हळद मीठ तेल
  5. 9/10 लसुण पाकळ्या, 3/4 हिरवी मिरची

सूचना

  1. मिरच्या स्वच्छ धुवून पुसुन घेऊन मध्ये चिरून आतल्या बिया काढून टाका.
  2. शेंगदाणे व तीळ खरपूस भाजून घ्यावेत मिरची आणि लसूण पाकळ्या घेऊन मिक्सरमधून बारीक पुड करुन घ्या.
  3. वाटलेल्या पुड मध्ये हळद व मीठ घालून मिश्रण चांगल मिक्स करून मिरची मध्ये भरून घ्या.
  4. तव्यावर तेल गरम करून मिरची सगळ्या बाजुने खरपूस भाजून घ्या.
  5. गॅस बंद करून अध्रा लिंबु वरतुन सगळ्या बाजुने पिळावा (लिंबु रस )
  6. तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर