पुरी | Puri Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  16th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Puri by Anita Bhawari at BetterButter
पुरीby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

0 votes
पुरी

पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Puri Recipe in Marathi )

 • 3 वाटी गहु पिठ
 • अध्री वाटी बारीक रवा
 • 2 छोटाचमचाभर साखर
 • पाणी
 • तेल
 • मीठ चवीनुसार

पुरी | How to make Puri Recipe in Marathi

 1. परातीत रवा मीठ साखर तेल 1 ग्लास पाणी घालून 5 मिनिट तसेच ठेवून द्या.
 2. गहू पिठ घालून आणि हव तेवढे पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्या.
 3. पोळपाटावर थोडे जाडसर लाटून वाटीने गोल आकार कापून घेणे .
 4. कढईत तेल गरम करून पुरी 2 बाजुने चॉकलेटी अशी तळून घ्यावेत.

My Tip:

साखर घातल्यावर पुरी जास्त तेलकट होत नाही. आणि चवीला छान लागते

Reviews for Puri Recipe in Marathi (0)