मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा चटणी

Photo of Shengdana chatuny by Rajlaxmi Padsalge at BetterButter
783
4
0.0(0)
0

शेंगदाणा चटणी

Feb-16-2018
Rajlaxmi Padsalge
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा चटणी कृती बद्दल

सोलापूर फेमस चटणी

रेसपी टैग

  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शेंगदाणे - 1 वाटी i
  2. तिखट - 2 टेबल स्पून
  3. मीठ - आवश्यकतेनुसार
  4. जिरे - 1 टीस्पून
  5. लसुण - 1 गड्डी

सूचना

  1. प्रथम शेंगदाणे लोखंडी कढई मध्ये बारीक गॅस वर भाजून घेणे
  2. शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यावर वर चे साल काढून घेणे
  3. खलबत्ता मध्ये जिरे टाकून बारीक करून घेणे
  4. नंतर त्यात शेंगदाणे टाकणे
  5. त्यात तिखट, मीठ टाकून कुटून घेणे
  6. नंतर त्यात लसूण टाकून कुटून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर