मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत शेव

Photo of Kurkurit shev by Rajlaxmi Padsalge at BetterButter
879
3
0.0(0)
0

कुरकुरीत शेव

Feb-16-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत शेव कृती बद्दल

हा दिवाळी स्पेशल पदार्थ आहे

रेसपी टैग

  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. बेसन - 1 किलो
  2. पापड खार - 1 चमचाभर (पोहे खायचा चमचा )
  3. मीठ - 1 चमचाभर
  4. तेल (मोहन) - 1 वाटी
  5. पाणी कोमट - 2 ग्लास (लागेल तेवढे)
  6. हळद - 1 टीस्पून
  7. ओवा - 1 टेबल स्पून
  8. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. 1 किलो बेसन मध्ये पापड खार, मीठ चांगले मिक्स करून घेणे
  2. त्यात 1 वाटी तेल गरम करून टाकणे
  3. हळद, ओवा घालणे
  4. पाणी कोमट करुन पीठ पातळ मळून घ्यावे
  5. शेव पत्रात टाकून शेव करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर