मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरीत

Photo of VANGYACHE bharit by Chayya Bari at BetterButter
844
4
0.0(0)
0

वांग्याचे भरीत

Feb-16-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे भरीत कृती बद्दल

पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भरताची मोठी वांगी २
  2. हिरवी मिरची,आले लसूण पेस्ट ३चमचे
  3. कांद्याची पात १वाटी
  4. कोथिंबीर चिरलेली १वाटी
  5. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  6. तेल १/२वाटी
  7. शेंगदाणे थोडे
  8. शेंगदाणे कूट 3 चमचे
  9. हळद १चमचा
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम वांगी धुवून त्याला तेलाचा हात लावावा सुरीने टोचे पडावे व भाजून घ्यावे
  2. भाजल्यावर गार झाले की साल काढावी
  3. मग तेल तापवून जिरे मोहरी हिंगाची फोडणी करावी शेंगदाणे घालावे
  4. मग हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट टाकून परतावी मग हळद मीठ घालावे
  5. मग कांद्याची पात परतावी
  6. मग वांगी कुस्करून घालावी
  7. मग शेंगदाणे कूट घालून परतावे व वाफ घ्यावी
  8. वरून कोथिंबीर घालावीगरम भाकरीबरोबर वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर