Photo of Kadhi Bhaji by Archana Lokhande at BetterButter
3196
5
0.0(0)
0

कढी भजी

Feb-16-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी भजी कृती बद्दल

कढी भजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कढी साठी-----
  2. एक कप ताक
  3. दोन चमचे बेसन
  4. आल-लसूण- मिरची पेस्ट २ चमचे
  5. हिंग
  6. मोहरी
  7. कडीपत्ता
  8. कोथिंबिर
  9. हळद
  10. जिरेपूड
  11. गुळ छोटा तुकडा
  12. भजीसाठी -----
  13. हरभरा डाळ १ वाटी
  14. मुग डाळ १/४ वाटी
  15. बेसन १ चमचा
  16. ओवा
  17. हळद
  18. लाल तिखट
  19. आल
  20. लसूण
  21. जिरे
  22. कोथिंबिर
  23. कांदा
  24. मीठ
  25. तेल
  26. सोडा
  27. पाणी

सूचना

  1. दोन्ही डाळी २-३ तास भिजत ठेवल्या.
  2. डाळी भिजल्यावर त्यात आल,लसूण आणि जिरे घालून एकत्र वाटून घेतले.
  3. एका वाडग्यात वाटलेली डाळ,बेसन,बारीक चिरलेला कांदा, कोथिंबिर, हळद, ओवा, मीठ,तिखट,चिमूटभर सोडा घालून मिक्स करून घेतले.
  4. कढईत तेल गरम करण्यास ठेवले.
  5. तयार पिठात पाणी घालून मिक्स करून छोटे गोलाकार भजी सोडून छान तळून बाजूला काढून घेतले.
  6. आता कढीसाठी ताकात बेसन घालून मिक्स करून घेतले.
  7. एका पातेल्यात गरम तेलात कडीपत्ता,मोहरी घालून तडतडल्यावर हिंग वाटलेली मिरची पेस्ट घालून परतून घेतले.
  8. नंतर हळद, जिरे पावडर घालून मिक्स केले आणि ताक घालून मीठ,गुळ आणि वरून कोथिंबीर घालून उकळून घेऊन गँस बंद केला.
  9. डिश सर्व्ह करताना गरम गरम कढीत भजी घालून खायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर