Photo of GulGule (Sweet pakode) by Poonam Nikam at BetterButter
991
14
0.0(5)
0

GulGule (Sweet pakode)

Feb-16-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

GulGule (Sweet pakode) कृती बद्दल

गुलगुले ही एक पश्चिम उत्तर प्रदेशातली रेसीपी आहे.ही परंपरेनूसार चालत आलेला गोड पदार्थ आहे याला पुये अस सुद्धा म्हणतात, नववधुच्या हातुन पहीला पदार्थ करण्याची प्रथा याच पदार्था पासुन होते!

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • मध्य प्रदेश
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ १वाटी,
  2. केळ१,
  3. साखर२-३ चमचे,
  4. वेलची पावडर,
  5. ड्राय फ्रुट पावडर.
  6. दुध अर्धी वाटी.किंवा पाणी
  7. मीठ
  8. तेल

सूचना

  1. एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या.
  2. पीठात चीमुठभर मीठ टाका
  3. त्यात साखर वेलची पावडर ,ड्राय फ्रुट पावडर.मिक्स करा
  4. दूसर्‍या प्लेट मद्धे केळ कुस्करुन ते पीठात मिक्स करा
  5. वरुन दुध ओतुन मिक्स करा आता हे मीत्रण अर्धातास भिजत ठेवा. मंद आचेवर गुलगुले तळुन घ्या.
  6. पीठ पात्तळ झाल्यास तव्यावर तेल पसरवुन पोळ्याचा किंवा थालीपीठाचा आकार देवुन दोन्ही बाजुस भाजुन घ्या.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Swati Salunkhe
Feb-18-2018
Swati Salunkhe   Feb-18-2018

Wow tai

Bawarchi Chef-lakshman
Feb-17-2018
Bawarchi Chef-lakshman   Feb-17-2018

Chan

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर