Photo of Dal Makhni by Vaishali Joshi at BetterButter
1016
4
0.0(0)
0

दाल मखनी

Feb-17-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल मखनी कृती बद्दल

पंजबी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • पंजाबी
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ कप काळ्य़ा सालाची उडद डाळ
  2. १ कप राजमा
  3. १ कांदा
  4. २ हिरव्या मिरच्या
  5. १ टोमेटो
  6. १ चमचा आल लसूण पेस्ट
  7. ४ चम्मचे बटर
  8. जीर
  9. तिखट
  10. हळद
  11. मिठ
  12. १ चमचा छोले मसाला
  13. १ चमचा धणे पावडर
  14. १ चमचा लिंबू रस

सूचना

  1. राजमा ८-९ तास भिजवून ठेवा बाहेर काढून प्रेशर कुकर मध्ये १०-१२ शिट्या काढून शिजवून घ्या
  2. काळ्य़ा उडदा ची डाळ धुवन घेउन एक भांड्यात शिजवलेल्या राज्म्यासोबत प्रेशर कुकर मध्ये ३ शिट्या काढून घ्या (राजमा डबल शिजवल्या मुळे नरम होइल )
  3. कढ़ईत बटर टाकुन लगेच जीर घाला
  4. जीर तडतडल्यावर बारीक़ चिरलेला कांदा आणि मिर्ची घालून परता
  5. आल लसुण पेस्ट घाला परता
  6. बारीक़ चिरलेला टोमेटो घालून परतून घ्या
  7. तिखट ,ह्ळ्द ,धणे पावडर ,आणि छोले मसाला घालून पून्हा परता
  8. शिजवलेली डाळ आणि राजमा घाला ,चविपुरते मीठ घालून ढवळा ,थोडा वेळ झाकण ठेवा .नंतर खाली उतरवून लिंबू रस घालून मिसळून घ्या
  9. कोथिंबीर आणि थोडी फेटलेली ताजी सायी ने गार्नि श करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर