मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी ची भाकरी

Photo of Bajra chi bhakri by Rajlaxmi Padsalge at BetterButter
797
4
0.0(0)
0

बाजरी ची भाकरी

Feb-17-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी ची भाकरी कृती बद्दल

बाजरी चि भाकरी

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बाजरी पीठ - 2 वाट्या
  2. मीठ - 1 पिंच
  3. पाणी
  4. तिळ - अर्धा चमचा

सूचना

  1. बाजरी पीठ चाळून घेणे
  2. त्यात मीठ घालणे व चांगले मिक्स करून घेणे
  3. त्यात पाणी घालून मळून घ्यावे
  4. व भाकरी करणे
  5. जाड तवा वर भाजून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर