मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटया चे पराठे

Photo of Batatyache parathe by Vaishali Joshi at BetterButter
904
3
0.0(0)
0

बटाटया चे पराठे

Feb-17-2018
Vaishali Joshi
600 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटया चे पराठे कृती बद्दल

लहानां पासून मोठ्यांन पर्यंत सर्वांना आवडणारी रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ५ बटाटे
  2. १-१/२ चमचा आल लसूण पेस्ट
  3. कोथिंबीर
  4. तिखट
  5. हळद
  6. मीठ
  7. २ चमचे आमचूर पावडर
  8. १ चमचा जीरे पावडर
  9. पारी साठी - १-१/२ कप कणिक
  10. १/४ तानदुळाचे पीठ
  11. मीठ
  12. ३ चमचे तेल

सूचना

  1. कणिक , तानदुळा चे पीठ , मीठ आणि तेल हे सर्व एकत्र करून पीठ मळुन घ्या , बाजूला ठेवा
  2. बटाटे उकडून घेउन ते स्मैश करून घ्या
  3. त्यात आल लसुण पेस्ट , मिर्ची पेस्ट , तिखट , हळद ,आमचूर पावडर , मीठ कोथींबीर आणि जीरे पावडर टाकुन एकत्र करून स्टफिंग तयार ठेवा
  4. तयार कणकेचा गोळा घेउन त्यात तयार बटाट्याच सारण भरुन पराठा लाटून तव्यावर तेल किंवा बटर घालून करून घ्या
  5. दह्या बरोबर गरमा गरम खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर