मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या टोमॅटो चा ठेचा

Photo of Hirvya tomato cha thecha by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1336
5
0.0(0)
0

हिरव्या टोमॅटो चा ठेचा

Feb-17-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या टोमॅटो चा ठेचा कृती बद्दल

हा ठेचा खायला आंबट, तिखट गोड म्हणजेच मस्त लागतो.

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. हिरवे टोमॅटो - 3
  2. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  3. हिरव्या मिरच्या - 8 ते 10
  4. जिरे
  5. कोथिंबीर
  6. मीठ
  7. साखर - 1 चमचाभर
  8. तेल - 1 टीस्पून
  9. जिरे मोहरी

सूचना

  1. प्रथम टोमॅटो धुवून घेणे
  2. टोमॅटो चिरून कढई मध्ये टाकणे त्यात मिरच्या टाकणे व थोडे तेल टाकून भाजून घेणे
  3. नंतर त्यात लसूण टाकून भाजून घेणे
  4. गॅस बंद करणे
  5. भाजलेले टोमॅटो थंड होऊ द्यावे
  6. मिक्सर मध्ये टाकून कोथिंबीर, जिरे, मीठ घालून जाडसर बारीक करून घेणे
  7. साखर घालून मिक्स करावे
  8. शेवटी जिरे मोहरी चि फोडणी करून त्यात टाकणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर