Photo of Koshimbir. by Anita Bhawari at BetterButter
2190
4
0.0(0)
0

कोशिंबीर.

Feb-17-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोशिंबीर. कृती बद्दल

बिना फोडणीची कोशिंबीर आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 काकडी
  2. 1 हिरवी मिरची
  3. 1 मोठे टोमॅटो
  4. 2वाटी दही
  5. 1 मध्यम कांदा
  6. कोथिंबीर
  7. चवीनुसार मीठ
  8. चिमूटभर साखर.
  9. 1चमचा शेंगदाणे कुट

सूचना

  1. मोठ्या वाटीत काकडी मिरची टोमॅटो कांदा कोथिंबीर हे सर्व धुवून बारीक चिरून घ्या.
  2. फेटलेले घट्ट दही मीठ साखर शेंगदाणे कुट टाकून चांगले मिक्स करा.
  3. तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर