मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकणस्थ आमटी

Photo of Kokanastha ambti by Deepasha Pendurkar at BetterButter
1048
4
0.0(0)
0

कोकणस्थ आमटी

Feb-17-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकणस्थ आमटी कृती बद्दल

कोकणी ब्राह्मण समाजात केली जाणारी ही आमटी चविष्ट आंबट गोड भात आमटी करती तुपाची धार आणि लिंबाचे लोणचे मस्त साधा चविष्ट बेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी तुरीची डाळ
  2. 1 टोमॅटो
  3. 7 कडीपत्ता पाने
  4. थोडे खवलेले ओले खोबरे
  5. हिंग राई
  6. 4 कोकम
  7. 1 चमचा गुल
  8. मीठ तेल
  9. कोथिंबीर
  10. हळद
  11. हिरव्या मिरच्या 2

सूचना

  1. डाळ थोडी हळद घालून उकडून घ्या
  2. तेलाची फोडणी करून त्या मध्ये राई हिंग घाला
  3. कडीपत्ता मिरची खोबरे कोकम गूळ घाला
  4. टोमॅटो टाका
  5. 1 चमचा गोडा मसाला घाला
  6. गूळ विरघळून गेला की त्या मध्ये घोटलेले वरण घाला
  7. मीठ कोथिंबीर घालून भात बरोबर द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर