मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी- बाजरी मिक्स भाकरी

Photo of Mix bhakri by Mrudula Ghose at BetterButter
1778
3
0.0(0)
0

ज्वारी- बाजरी मिक्स भाकरी

Feb-17-2018
Mrudula Ghose
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी- बाजरी मिक्स भाकरी कृती बद्दल

ही पारंपरिक आहे..... अत्यंत रूचकर, स्वदिष्ट, चटणी, मटण किंवा कश्या ही बरोबर खाता येणारा

रेसपी टैग

  • कठीण
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी ज्वारी पिठ
  2. १ वाटी बाजरी पिठ
  3. २टेबल स्पुन गव्हाचे पिठ
  4. मिठ

सूचना

  1. पिठ आणि मीठ एकत्र करा
  2. पाणी कोमट करून घ्या आणि पिठ मळून घ्या
  3. (मी लाटून बनवते) भाकरी थापून किंवा लाटून तव्यावर भाजा.
  4. ती फुगली ...कि तुम्ही एक्सपर्ट सुगरण.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर