Photo of Aluvadi by Maya Joshi at BetterButter
488
5
0.0(0)
0

आळूवडी.

Feb-17-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळूवडी. कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ८ आळूची पाने
  2. २ वाट्या बेसन
  3. सुपारीएवढ्या चिंचेचा कोळ
  4. हळद, तिखट मिठ, साखर चवीनुसार
  5. २ चमचे गोडा मसाला.

सूचना

  1. बेसनात सर्व मिक्स करा.
  2. चिंचेचा कोळ घाला.
  3. पाणी घालून भज्याच्या पिठासारखे भिजवा.
  4. आळूचे पान उलटे पसरा.
  5. सारण लावा.
  6. दुसरे पान ठेवा.
  7. सारण लावा.
  8. ४ पान होईपर्यंत रिपीट करा.
  9. दोन्ही बाजूने पान आत वाळून त्याची गोल वळकटी करा.
  10. वाफवून घ्या.
  11. वड्या पाडून तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर