मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणी चा भात

Photo of Fried rice by Mrudula Ghose at BetterButter
1005
3
0.0(0)
0

फोडणी चा भात

Feb-17-2018
Mrudula Ghose
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणी चा भात कृती बद्दल

उरलेल्या भाता पासून बनविलेले अत्यंत चविष्ट पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. रात्रीचा उरलेला भात १बाऊल
  2. कांदा२बारीक चिरलेला
  3. ४/५ हिरव्या मिरच्या
  4. १टमाटर
  5. १/२ वाटी ताजे मटार
  6. १/२ बारीक चिरलेला गाजर
  7. तेल, मोहरी, जिर, लसुण, करी पत्ता
  8. कोथिंबीर

सूचना

  1. कढईत तेलात मोहरी, जिर, हिंग, लसुण, करी पत्ता ची फोडणी द्या
  2. कांदा मिरची टाकून , गुलाबी होईपर्यंत परता
  3. टमाटर, मटर, गाजर, अँड करून थोड्या वेळ परता
  4. हळद ,मिठ टाकून, भात टाका व झाकून वाफ आणा
  5. कोथिंबीर व लिंबू सोबत खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर