Photo of Sweet Potato Poha / Kees by Renu Chandratre at BetterButter
843
11
0.0(2)
0

Sweet Potato Poha / Kees

Feb-17-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 2

  1. सोलुन किसलेल राताळ ४ वाटी
  2. तूप किंवा शेंगदाणा च तेल 1 मोठा चमचा
  3. जीरे 1 चमचा
  4. दाने कूट 1 मोठा चमचा
  5. हिरव्या मिर्ची चे टुकड़े चवीनुसार
  6. लाल तिखत चविनुसार
  7. साखर 1 चमचा
  8. मीठ चविनुसार
  9. कोथिम्बीर सजावटी साठी

सूचना

  1. किलेले राताळ
  2. कढ़ईत तूप गरम करा ,जीरे ,मिर्ची, दाने कूट आणि लाल तिखटा ची फोड़नी तयार करा
  3. राताळ च कीस , मीठ आणि साखर टाकून सर्व मिक्स करा , झाकुन जरा वेळ शिजवा
  4. कोथीम्बिरी नी सजवून गरमा गरम सर्व्ह करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Honey Lalwani
Feb-18-2018
Honey Lalwani   Feb-18-2018

Super

Neena Pandey
Feb-18-2018
Neena Pandey   Feb-18-2018

Super hit :ok_hand:

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर