मुख्यपृष्ठ / पाककृती / मेक्सिकन राईस

0
3
0(0)
0

मेक्सिकन राईस

Feb-18-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेक्सिकन राईस कृती बद्दल

चवीष्ट व पौष्टीक

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • मेक्सिकन
 • सिमरिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. १ कप लाल, पिवळी, हिरवी मिरची चिरुन
 2. १/२ कप फ्रेंच बीन्स, गाजर व काँर्न
 3. १ कप तांदूळ
 4. १/२ कप उकडलेला राजमा
 5. १ कांदा व ७-८ लसुणकळ्या चिरुन
 6. तिखट, चिली फ्लेक्स, जिरा पावडर चवीनुसार
 7. २ टोमँटोची प्युरी.
 8. २ क्यूब किसलेले चिज
 9. २ चमचे लिंबाचा रस

सूचना

 1. १ टे.स्पू. बटर घाला.
 2. चिरलेला लसूण कांदा घाला,
 3. चिरलेल्या भाज्या, काँर्न घाला. चांगले परतून घ्या.
 4. हँलापेनो(jalapeño) (३-४) घाला.
 5. धूतलेला तांदूळ घाला. परता.२,१/२ कप पाणी घाला.शिजवा,
 6. आर्धे शिजल्यावर तिखट, चिलीफ्लेक्स१चमचा जिरे पावडर घाला.
 7. टोमँटो प्युरी घाला.
 8. चिरलेली कोथींबीर घाला. शिजवा.
 9. गँस बंद करा,किसलेले चिज व लिबूरस घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर