मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवची भाजी

Photo of Shev bhaji by Geeta Koshti at BetterButter
1934
8
0.0(0)
0

शेवची भाजी

Feb-18-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवची भाजी कृती बद्दल

महाराष्ट्रात पारंपारिक अशी खानदेश स्पेशल भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. घरचा मसाला काळा २ चमचा
  2. २ कप जाड तिखट शेव
  3. १ मोठा कांदा (चिरून)
  4. १ छोटा टोमाटो (चिरून)
  5. १ टी स्पून आले-लसूण पेस्ट
  6. १ टी स्पून धने-जिरे पावडर
  7. १ टी स्पून लाल मिरची पावडर
  8. मीठ , कोथंबीर फोडणी साठी तेल
  9. १/४ टी स्पून हिंग १/४ टी स्पून हळद

सूचना

  1. .
  2. कांदा, आले-लसून पेस्ट, लाल मिरची पावडरघालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  3. टोमाटो उकडून त्याची प्युरी बनवून घ्या.
  4. एका कढईमधे तेल गरम करून हिंग, कांदा, आले-लसून पेस्ट ४-५ मिनिट परतून घेवून त्यामध्ये टोमाटो प्युरी घालून २-३ मिनिट परतून घ्या.
  5. मग हळद, धने-जिरे पावडर, घरचा मसाला मीठ घालून घ्या
  6. १ १/२ कप पाणी घालून चांगली उकळी आणा मग त्यामध्ये शेव घालून मिक्स करून २ मिनिट शिजवून घ्या
  7. कोथंबीरीने सजवा. शेव भाजी गरम-गरम चपाती बरोबर खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर