Photo of sweet momz by Jyoti Date at BetterButter
763
4
0.0(0)
0

दिंडे

Feb-18-2018
Jyoti Date
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दिंडे कृती बद्दल

महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ नागपंचमी च्या दिवशी घरोघरी केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चना डाळ एक वाटी
  2. गूळ एक वाटी
  3. गव्हआच पीठ एक वाडगा
  4. एक चमचा तेल
  5. तूप आवश्यक असल्यास
  6. सुंठपूड
  7. वेलची पूड
  8. पाणी तीन ग्लास

सूचना

  1. चना डाळ शिजवून घ्या
  2. त्यात सुंठ पूड वेलची पूड टाका
  3. गूळ टाकून छान मिक्स करून घ्या
  4. एकजीव करा
  5. मग जाड भरडा वाटून घ्या
  6. मऊ वाटायचं नाही
  7. गव्हा च्या पिठात मीठ, थोड तेल घाला
  8. लागेल तसा मळून घ्या
  9. कणीक मळून अर्धा तास बाजूला ठेवा
  10. वाटलेलं पुरण घ्या
  11. कणकेचे पुरीच्या आकाराचे गोळे करून लाटून घ्या
  12. त्यात पुरण भरून हवा तो आकार द्या
  13. दिडे तयार
  14. आत्ता पातेल्यात पाणी टाकून चाळण ठेवा
  15. वाफ आल्या वर दिंडं ठेऊन पंधरा मिनिट्स वाफवून घ्या
  16. गरम दिंडं तुपाबरोबर खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर