मुख्यपृष्ठ / पाककृती / आप्पम

Photo of Appam by Renu Chandratre at BetterButter
0
5
0(0)
0

आप्पम

Feb-18-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आप्पम कृती बद्दल

झटपट रव्या मिक्स वेज आप्पे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • तामिळ नाडू
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा 1 वाटी
  2. दही किंवा ताक 1 वाटी
  3. मिक्स भाज्या आवडीनुसार बारीक़ चिरलेली 2वाटी (कांदा, गाजर, मटर, कोबी )
  4. सोडा 1 चमचा
  5. मीठ चविनुसार
  6. तेल

सूचना

  1. सर्व प्रथम एका भांड्यात , रवा , मिक्स भाज्या, मीठ , मिर्ची, सोडा घालून व्यवस्तित मिक्स करा आणि 5 मिंट झाकुन ठेवा
  2. आप्पे पात्रात तेल गरम करा आणि तयार पीठ थोड़े थोड़े प्रत्येक खड्यात टाका
  3. दोनी बाजूनी खरपूस शिजवून घ्या
  4. चटनी किंवा टोमेटो सौस् सोबत लगेच सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर