मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी मुठिया

Photo of Dudhi Muthiya by Renu Chandratre at BetterButter
1757
5
0.0(0)
0

दूधी मुठिया

Feb-18-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी मुठिया कृती बद्दल

गुजराती पारंपरिक नाश्ता ,खुपच चवदार आणि हेल्दी देखिल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टर फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. किसलेली दूधी 2 कप
  2. गव्हा च पीठ 2 वाटी
  3. बेसन 1/2 वाटी
  4. दही 1 वाटी
  5. मीठ चविनुसार
  6. साखर 1 चमचा
  7. तेल 2 मोठे चमचे
  8. हळद तिखत चविनुसार
  9. राई 1 चमचा
  10. सफेद तिळ 1 चमचा
  11. कड़ी पत्ता 8 ते 10
  12. खायचा सोड़ा 1 चमचा

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मधे, गव्हा च पीठ, बेसन , किसलेली दूधी, मीठ, हळद , तिखट, ओवा, साखर , 1 मोठा चमचा तेल आणि सोडा , टाका आणि सर्व मिक्स करा
  2. गरजेनुसार दही टाका आणि घट्ट पीठ तयार करा
  3. तयार पीठाचे मुटके / मुठिया तयार करा
  4. इडली सारखे 10 मिंट वाफ़े वर शिजवून घ्या आणि गार होउ द्या
  5. एका कढ़इट तेल गरम करा आणि राई ,तिळ आणि कड़ी पत्ता ची फोड़नी तयार करा
  6. मुठिया ला सूरी ने एक एक इंचा चे तुकड़े करा आणि तयार फोड़नित व्यवस्तित मिक्स करा
  7. कोठीम्बिरीं नी सजावट करून लगेच सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर