Photo of Palak puri by Rajlaxmi Padsalge at BetterButter
629
4
0.0(0)
0

Palak puri

Feb-18-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक मिक्सर मध्ये बारीक करून - 1 वाटी
  2. गव्हाचे पीठ - 2 वाटी
  3. डाळीचे पीठ - अर्धा वाटी
  4. ओवा जिरे पूड - 1 टीस्पून
  5. तिखट, मीठ, हळद
  6. तेल - तळण्यासाठी
  7. कोथिंबीर

सूचना

  1. पीठ चाळून घ्या
  2. त्यात तिखट मीठ हळद घालणे
  3. ओवा जिरे पूड घालून चांगले मिक्स करावे
  4. बारीक केलेले पालक टाकावे. चांगले मळून घ्यावे
  5. कोथिंबीर चिरून टाकावे
  6. चांगले पीठ मळून घ्यावे
  7. लिंबा येवढे गोळे करून लाटून घ्यावे
  8. तेल गरम करणे व पुर्‍या तळून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर