मुख्यपृष्ठ / पाककृती / पंचामृत / तिर्थ

Photo of Panchamrut / Tirth by Vaishali Joshi at BetterButter
0
3
0(0)
0

पंचामृत / तिर्थ

Feb-18-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचामृत / तिर्थ कृती बद्दल

धार्मिक कार्यात अतिशय महत्वाचे स्थान असलेला खुप प्राचीन पारंपरिक पदार्थ, शिवाय खुप पौष्टिक .एरवी पण वाटीभर ग्रहण करा फ्रेश ताजतवान वाटत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. १/२ कप दूध
 2. ४ चमचे दही
 3. २ चमचे साखर
 4. २ चमचे मध्
 5. २ चमचे साजुक तूप

सूचना

 1. दूध आणि दही रूम टेंप्रेचर चे असावे
 2. दही छान फेटून घ्यावे
 3. एका पातेलीत दूध + दही + मध +साखर एकत्र करा
 4. साजुक तूप पातळ करुन त्यात घाला आणि सगळ मिक्स करा . तयार आह सात्विक पंचामृत / तीर्थ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर