मुख्यपृष्ठ / पाककृती / काळा मसाला

Photo of Kala masala by Trupti Raut at BetterButter
6467
5
0.0(0)
0

काळा मसाला

Feb-18-2018
Trupti Raut
60 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळा मसाला कृती बद्दल

पारंपरिक रेसिपी

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. लवंग 20ग्राम
  2. मिरी 20ग्राम
  3. दालचिनी 20ग्राम
  4. तमालपत्र 20ग्राम
  5. दगडफूल 20ग्राम
  6. रामपात्री 20ग्राम
  7. जायपत्री 20ग्राम
  8. मसाला विलायची 20 ग्राम
  9. बादल फुल 20ग्राम
  10. नाकेश्वर 20ग्राम
  11. त्रिफळ 20ग्राम
  12. हळकुंड 50ग्राम
  13. धने 250ग्राम
  14. खोबरे 250 ग्राम
  15. 2/3 चमचे तेल
  16. संकेश्वरी मिरच्या 1/2किलो
  17. बेडगी मिरची पावकिलो
  18. लवंगी मिरची पावकिलो

सूचना

  1. एक चमचा तेल टाकून मिरच्या भाजून घेणे
  2. सर्व मसाले भा जु न घेणे
  3. हळकुंड तळून घ्यायचे
  4. खोबरे किसून किंवा sliceकरून भाजून घ्या
  5. धने भाजून घेणे
  6. सर्व मसाले गार करून कांडप मशीन मध्ये कुटून आणायचे
  7. हा मसाला 4 माणसांसाठी एक वर्ष पुरतो
  8. इतक्या मटेरियल चा 2किलो 300ग्राम मसाला तयार होतो .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर