BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / खिचड़ी

Photo of Khichadi by Maya Ghuse at BetterButter
203
2
0(0)
0

खिचड़ी

Feb-18-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचड़ी कृती बद्दल

खिचड़ी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी तांदूळ
  2. पाऊण वाटी तूर डाळ
  3. हळदं अर्धा चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. शेंगादाणे तेल अर्धी वाटी
  6. सूकी मिरची 3-4
  7. लसूण पाकळ्या 8-10
  8. जिरं 1 चमचा
  9. मोहरी 1 चमचा
  10. कढीपत्ता

सूचना

  1. डाळ, तांदूळ धूवून घेतले
  2. कूकरमध्ये 5 वाट्या पाणी घेवून त्यात धूतलेले डाळ, तांदूळ टाकून हळदं आणि मीठ टाकून ढवळले
  3. कूकरचं झाकण लावून 3 शिट्टया होतपर्यंत शिजवून घेतली
  4. कढण्यात शेंगादाणे तेल तापवून त्यात मोहरी, जिरं टाकले, तडतडल्यावर लसणाच्या पाकळ्या टाकल्या
  5. लसूण तेलात लालसर होऊ दिला नंतर त्यात वाळलेली मिरची आणि कढीपत्ता टाकून गैस बंद केला
  6. खिचड़ीवर हे तेल टाकून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर