मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याची पुरणपोळी

Photo of RATALYACHI puranpoli by Chayya Bari at BetterButter
926
5
0.0(0)
0

रताळ्याची पुरणपोळी

Feb-18-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याची पुरणपोळी कृती बद्दल

पुरणपोळी सारखीच चविष्ट व कौशल्यपूर्ण

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रताळी ४
  2. साखर व गूळ प्रत्येकी १/२ वाटी
  3. कणिक २वाट्या
  4. मीठ चवीला
  5. तेल २चमचे मोहन
  6. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  7. साजूक तूप १/४ वाटी

सूचना

  1. तयारीत रताळी कुकरमध्ये उकडून घ्यावी
  2. कणिक चाळून मीठ व तेल टाकून मऊसर भिजवावी
  3. रताळी सोलून गूळ साखर वेलदोडे जायफळ पूड मिक्स करून गॅसवर ठेवावी
  4. पूरनाप्रमाणे आळून घट्ट होईपर्यंत सतत हलवावे व पूर्ण तयार करावे
  5. तयार पिठाची पारी लाटून पुरण भरून पोळी लाटावी
  6. मग पोळी दोन्ही बाजूने साजूक तूप सोडून खरपूस भाजावी
  7. तयार पोळी दुधाबरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर