मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा

Photo of Shingadyachya Pithacha Dhokla by Neeta Mohite at BetterButter
970
3
0.0(0)
0

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा

Feb-19-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा कृती बद्दल

उपवासाला चालेल असा `शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा' तुम्ही वेगळी चव म्हणुन करु शकाल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या शिंगाड्याचे पीठ
  2. १ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट
  3. २ वाट्या आंबटसर ताक
  4. मीठ
  5. मिरची
  6. आले
  7. जिरे
  8. खायचा सोडा

सूचना

  1. सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे. 
  2. २-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले, थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे.
  3. नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १/२ तास वाफवून घ्यावे.
  4. जरा निवल्यानंतर वड्या कापाव्यात.
  5. वरती थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. हा ढोकळा फार सुंदर लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर