Photo of Puran Poli by Renu Chandratre at BetterButter
818
4
0.0(0)
0

पूरण पोळी

Feb-19-2018
Renu Chandratre
120 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पूरण पोळी कृती बद्दल

प्रत्येका ला हवी हवी शी वाटनारी सर्वांची लाड़की पूरण पोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • मायक्रोवेवींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चना डाळ 1 वाटी
  2. गुळ 1 वाटी
  3. जायफल वेलची पाउडर 1 चमचा
  4. मैदा 2 वाटी
  5. चविपुरते मीठ
  6. तेल 2 मोठे चमचे
  7. तूप पोळी साठी

सूचना

  1. चना डाळ धुवून पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा
  2. प्रेशर कुकर मधे शिजवून घ्या
  3. मिक्सर मधे बारीक़ करा आणि गुळ मिक्स करा
  4. जायफल वेलची पूड मिक्स करा
  5. माइक्रोवेव ओवन सेफ बाउल मधे सर्व मिश्रण घ्या आणि 10 ते 15 मिंट शिजवून घ्या
  6. अधून मधून मिक्स करा , पूर्ण पने गार होउ द्या
  7. मैदा मधे मीठ आणि तेल मिक्स करा , पाण्या ने मऊसर पीठ तयार करा आणि एक्सारखा करूं घ्या
  8. मैदाची लाटी तयार करा, आणि त्याच्या डबल पुरण त्यात भरा आणि लाटी ला व्यवस्तित बंद करा
  9. पीठी लावून पातळ पोळी लाटा
  10. तव्या वर दोनी बाजूने भाजुन घ्या आणि तुपावर परतून घ्या
  11. ठण्ड किंवा गार तूप घालून सेर्व्ह करा , आणि आनंद घ्या पुरण पोळी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर