मुख्यपृष्ठ / पाककृती / मारवाड़ी मूंग मेथी

Photo of Marwadi Moong Methi by Renu Chandratre at BetterButter
1114
5
0.0(0)
0

मारवाड़ी मूंग मेथी

Feb-19-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मारवाड़ी मूंग मेथी कृती बद्दल

सुवासिक खमंग आणि खूपच चवदार मारवाड़ी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पिवली मूग डाळ 1 वाटी
  2. बारीक़ चिरून मेथी 3 ते 4 वाटी
  3. ठेचलेला लसूंन 4 चमचे
  4. हळद तिखट चविनुसार
  5. जीरा 1 चमचा
  6. मीठ चविनुसार
  7. धने पुड 1 चमचा
  8. तेल 1 ते 2 मोठे चमचे

सूचना

  1. येलो मूग डाळ धुवून , पान्यात अर्धा तास भिज्वून ठेवा
  2. तेल गरम करा ,जीरे लसून टाका
  3. हळद , तिखट, धने पूड टाका
  4. भिजलेली मुग डाळ टाका आणि 2 मिंट परतून घ्या
  5. मेथी आणि मीठ मिक्स करा, आणि 5 मिंट झाकूंन शिजवून घ्या
  6. पोळी पराठा बरोबर सेर्व्ह करा मारवाड़ी भाजी मूग मेथी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर