Photo of Methi Aamba by Maya Ghuse at BetterButter
2637
7
0.0(0)
0

मेथी आंबा

Feb-19-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी आंबा कृती बद्दल

मेथी आंबा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 5

  1. कैरी 2
  2. गूळ 3/4 वाटी
  3. मेथी दाणे अर्धा चमचा
  4. जिरं अर्धा चमचा
  5. तिखट 1चमचा
  6. हळदं अर्धा चमचा
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कैरी धूवून पूसून साल काढून चिरून घेतली
  2. पातेल्यात तेल घेऊन त्यात जिरं हिंग चिमूटभर, मेथी दाणे टाकले
  3. तिखट ,हळदं टाकले,परतले
  4. कैरीच्या फोडी टाकून मीठ टाकून 1वाफ घेतली, आवश्यक पाणी टाकले
  5. गूळ बारीक करून टाकला
  6. कैरीच्या फोडी शिजल्यावर गैस बंद केला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर