मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या चपातीच्या चिकोल्या

Photo of SHILYA chapatichya chikolya by Chayya Bari at BetterButter
450
6
0.0(0)
0

शिळ्या चपातीच्या चिकोल्या

Feb-19-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या चपातीच्या चिकोल्या कृती बद्दल

शिळी चपाती टाकाविशी वाटत नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 1

  1. शिळ्या चपाती २
  2. तेल २चमचे
  3. २,३हिरव्या मिरच्या
  4. लसूण कापून
  5. कांदा १छोटा
  6. कडीपत्ता १काडी
  7. कोथिंबीर कापून थोडीशी
  8. वाटाणे मूठभर असल्यास
  9. हिंग,जिरे,मोहरी,फोडणीसाठी
  10. वरण पाव वाटी असल्यास
  11. मीठ चवीला
  12. हळद १/४चमचा

सूचना

  1. प्रथम लसूण,मिरची,कांदा कोथिंबीर कापून घ्यावे
  2. मटार धुवून घ्यावे
  3. चपातीच्या तुकडे करून घ्यावे
  4. हळद मीठ घालून हलवावे मटार मऊ झाले की वरण व नंतर २वाट्या पाणी घालावे
  5. उकळी आली की चपातीचे तुकडे घालून हलवावे२,३मिनिटं शिजले कि चिकोल्या तयार
  6. कोथिंबीर घालून गरमगरम साजूक तूप घालून सर्व्ह कराव्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर