मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याचा ठेचा

Photo of DODKYACHA thecha by Chayya Bari at BetterButter
2092
5
0.0(0)
0

दोडक्याचा ठेचा

Feb-19-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याचा ठेचा कृती बद्दल

भाजी न आवडणाऱ्या लोकांनां नक्कीच आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. दोडके पावशेर
  2. हिरवी मिरची,लसूण पेस्ट
  3. जिरे
  4. कढीपत्ता
  5. कोथिंबीर
  6. मीठ
  7. हळद
  8. तेल २चमचे

सूचना

  1. प्रथम शिरा काढून दोडके कापून धुवून घ्यावे
  2. मग त्याची मिक्सरवर जाडसर पेस्ट करावी
  3. मग लसूण मिरची पेस्ट करावी
  4. तेल तापवून जिरे कढीपत्ता घालावा
  5. मग लसूण मिरची पेस्ट घालावी ती छान परतली कि ठेचलेला दोडका घालून परतावे
  6. मंद गॅसवर हि पेस्ट हलवून शिजवावी मीठ व हळद घालावे
  7. कढईपासून सुटू लागली की ठेचा तयार
  8. भरपूर कोथिंबीर घालून सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर