Photo of Khichu. by Anita Bhawari at BetterButter
970
4
0.0(0)
0

खिचु

Feb-19-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचु कृती बद्दल

गुजराती पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • गुजरात
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. तांदुळ पिठ
  2. लाल तिखट
  3. हळद
  4. मोहरी
  5. तेल किंवा तुप
  6. मीठ चवीनुसार
  7. पाणी

सूचना

  1. पॅनमध्ये थोडे तेल किंवा तुप घालुन लाल तिखट आणि हळद घालून तांदुळ पिठ घालून मिश्रण चांगल हलवून घ्या
  2. आता पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर 1 वाफ काढुन घ्यावेत
  3. वरतुन मोहरी ची फोडणी देऊन तेल किंवा तुप घालुन खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर