मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाजी जरा हटके

Photo of METHICHI bhaji jara hatake by Chayya Bari at BetterButter
927
6
0.0(0)
0

मेथीची भाजी जरा हटके

Feb-19-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाजी जरा हटके कृती बद्दल

मेथीची पौष्टीक भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथीची गड्डी १
  2. हिरवी मिरची,लसूण पेस्ट
  3. लसूण कापलेला
  4. ओले खोबरे ठेचून १वाटी
  5. तेल
  6. मीठ
  7. जिरे

सूचना

  1. मेथीची भाजी निवडून धुवून मग जाडसर कापावी
  2. मिरची लसूण पेस्ट करून घ्यावी
  3. ओले खोबरे ठेचून घ्यावे
  4. तेल तापवून त्यात जिरे घालावे
  5. मग लसणाचे तुकडे लालसर परतावे
  6. मग हिरवी मिरची लसूण पेस्ट परतावी
  7. मीठ घालावे
  8. मग खोबरे घालून परतावे
  9. मग भाजी घालून मिक्स करावे
  10. ५,७मिनिटात भाजी तयार होत्ये
  11. अधून मधून हलवावे
  12. गरम भाकरीबरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर