मुख्यपृष्ठ / पाककृती / दही कांद्याची चटणी

Photo of Dahi kanda chatani by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1071
4
0.0(0)
0

दही कांद्याची चटणी

Feb-19-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
4 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही कांद्याची चटणी कृती बद्दल

ही चटणी खूप छान लागते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दही - 1 वाटी
  2. कांदा - 1 बारीक चिरून
  3. कोथिंबीर
  4. तिखट
  5. मीठ
  6. साखर - 1 टीस्पून
  7. शेंगदाणे कुट - 2 टेबल स्पून
  8. तेल - 1 टीस्पून
  9. जिरे

सूचना

  1. दही घोळून घेणे
  2. त्यात चिरलेला कांदा, तिखट, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घालणे
  3. शेंगदाणे कुट, साखर घालून मिक्स करून घेणे
  4. जिरे चि फोडणी द्यावी
  5. चांगले मिक्स करून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर