Photo of Kothambir Vadi by Poonam Nikam at BetterButter
588
14
0.0(4)
0

Kothambir Vadi

Feb-19-2018
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Kothambir Vadi कृती बद्दल

कोथंबीर वडी ही पारंपारीक महाराष्ट्रात बनवली जाणारी पाककृती आहे!

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. कोथंबीर
  2. आल
  3. लसुन
  4. हिरवी मिरची
  5. जीर
  6. हळद
  7. बेसन पीठ
  8. मीठ
  9. चिंचेचा कोळ
  10. तेल

सूचना

  1. कोथंबीर निवडुन धुवुन बारीक चीरुन घ्या
  2. चींच पाण्यात भिजत ठेवा.नरम पडल्या की कोळ काढुन घ्या.
  3. आता आले ,लसुन, हिरवी मिरची,जीर एकत्रवाटुन घ्या
  4. बारीक चिरलेली कोथंबीर बेसन पीठ वाटण ,चींचेच पाणी,मीठ हळद मीश्रण एकत्र मळुन घ्या
  5. कुकर कींवा मोठ्या भांड्यामद्धे पाणी ओतुन ठेवा
  6. आता मळलेला गोळा एका डब्यात ठेवा ,गोळा ठेवण्या पुर्वी भांड्याला तेल लावुन त्यावर गोळा ठेवा
  7. आता ते भांड कुकर किंवा पातेल्यात गरम केलेल्या पाण्यावर ठेवा.
  8. कुकर मद्धे ठेवत असाल खाली एका रीकाम्या डब्यावर डबा ठेवा याणे वड्याच्यापीठात पाणी जाणार नाही..
  9. कुकर मद्धे ठेवल्यास ३ शीट्या द्या
  10. पातेल्यात ठेवल्यास २०-२५ मी शिजवुन घ्या
  11. कुकर थंड झाल्यावर डबा हवेला काढुन ठेवा किंवा फ्रीज मद्धे १५ मीं. ठेवा
  12. आता वड्या कापुन घ्या
  13. कढईत तेल ओतुन तळुन घ्या.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
अतुल मोरे
Feb-20-2018
अतुल मोरे   Feb-20-2018

Wow

Kajal Atul
Feb-19-2018
Kajal Atul   Feb-19-2018

Testy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर