मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथींबीर, पुदिना चटणी

Photo of Kothimbir , pudina chutney. by Maya Joshi at BetterButter
1762
6
0.0(0)
0

कोथींबीर, पुदिना चटणी

Feb-19-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथींबीर, पुदिना चटणी कृती बद्दल

लग्नकार्यात व सणासुदिला आवर्जून करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी खवणलेला नारळ
  2. १/२ वाटी पुदिना व कोथींबीर
  3. ३-४ हि. मिरच्या
  4. चवीपुरती कैरी, मिठ, साखर
  5. १/२ चमचा जिरे
  6. ४-५ लसूणकळ्या.

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र करा.
  2. वाटून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर