चकली | Chakali Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  19th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Chakali by Maya Ghuse at BetterButter
चकलीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

2 votes
चकली recipe

चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chakali Recipe in Marathi )

  • भाजणीचे पीठ 1 वाटी
  • तिळ 2 चमचे
  • तिखट 2 चमचे
  • हळद अर्धा चमचा
  • धना पावडर अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळणासाठी
  • ओवा अर्धा चमचा

चकली | How to make Chakali Recipe in Marathi

  1. पातेल्यात पाणी टाकून उकळवून घेतले
  2. परातीत भाजणीचे पीठ घेऊन त्यात तिखट, हळद, धना पावडर, मीठ, तीळ,ओवा टाकून घेतले़
  3. गरम पाण्याने पीठ भिजवून 10मी.ने चांगले मळून चकली पिळून घेतली
  4. गरम तेलात तळून घेतली

My Tip:

पीठ भिजवतांना त्यात दही टाकून भिजवल्यास आंबूस चव येते

Reviews for Chakali Recipe in Marathi (0)