Photo of Chakali by Maya Ghuse at BetterButter
1100
5
0.0(0)
0

चकली

Feb-19-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चकली कृती बद्दल

चकली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भाजणीचे पीठ 1 वाटी
  2. तिळ 2 चमचे
  3. तिखट 2 चमचे
  4. हळद अर्धा चमचा
  5. धना पावडर अर्धा चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल तळणासाठी
  8. ओवा अर्धा चमचा

सूचना

  1. पातेल्यात पाणी टाकून उकळवून घेतले
  2. परातीत भाजणीचे पीठ घेऊन त्यात तिखट, हळद, धना पावडर, मीठ, तीळ,ओवा टाकून घेतले़
  3. गरम पाण्याने पीठ भिजवून 10मी.ने चांगले मळून चकली पिळून घेतली
  4. गरम तेलात तळून घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर