मुख्यपृष्ठ / पाककृती / हळदीच्या पाना मधील पानगी व माठाची पालेभाजी

Photo of rice pancake n leafy veggi by Rash amol at BetterButter
1211
4
0.0(0)
0

हळदीच्या पाना मधील पानगी व माठाची पालेभाजी

Feb-19-2018
Rash amol
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हळदीच्या पाना मधील पानगी व माठाची पालेभाजी कृती बद्दल

गौरी आल्या वर त्या रात्री अश्या पानगी;माठाची पालेभाजी ;चटणी ;गव्हा ची खीर करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या सुगंधी तांदळाचे पीठ
  2. 7/8 हळदीची पाने
  3. 3वाट्या दूध
  4. चवी पुरते मीठ
  5. तुप
  6. 1 जुडी माठाची भाजी निवडून धुवून चिरून
  7. 7/8 लसूण पाकळ्या ठेचुन
  8. 2 कांदे बारीक चिरून
  9. 2 हिरव्या मिरच्या चिरून
  10. फोडणीला तेल

सूचना

  1. तांदूळ पीठ दूध व मीठ घालून भाज्यांच्या पिठा प्रमाणे भिजवून घेणे.
  2. ग्यास वर तवा तापत ठेवणे.त्या वर हळदीचे पान ठेवणे.त्या पानावर तांदळाचे मिश्रण पसरवून घेणे.
  3. त्या मिश्नाना वर दुसरे हळदीचे पान ठेवणे.सगळ्या बाजूने साजूक तूप सोडणे.मंद ग्यास वर पांन्गी होऊ देणे.
  4. एका बाजूने गुलाबी झाली की पाना सकट उल्टवुन दुसरी बाजू भाजून घेणे.
  5. माठाची पाले भाजी ग्यास वर पातेलं गरम करत ठेवणे.त्यात तेल टाकणे.तेल गरम झाले की त्यात ठेचलेला लसूण घालून लालसर झाला की कांदा परतून घेणे.
  6. कांदा गुलाबी झाला की त्यात हळद मिरची मीठ टाकून घेणे.
  7. मग माठाची भाजी परतून घेणे.वर झाकण ठेवून भाजी शिजवून घेणे.
  8. पानगि भाजी चटणी अस वाढून घेणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर