BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर का हलवा

Photo of Gajar ka halwa/ Carrot Pudding by Renu Chandratre at BetterButter
0
5
0(0)
0

गाजर का हलवा

Feb-19-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर का हलवा कृती बद्दल

हिवाल्यात नेहमी केला जाणारा डिलीशियस गाजराचा शीरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. किसलेला गाजर 2 वाटी
  2. साखर 1 वाटी
  3. दूधा वरची साय 1 वाटी
  4. वेलची पूड 1 चिमुट
  5. कापलेले ड्राई फ्रूट्स 1 मोठा चमचा
  6. तूप 1 मोठा चमचा

सूचना

  1. एका पैन मधे किसलेला गाजर आणि तुप घ्या, मऊ होय पर्यन्त शेकुन घ्या
  2. साय आणि साखर मिक्स करा आणि एकजीव होईपर्यंत शिजवा
  3. ड्राई फ्रूट्स आणि वेलची पूड टाकून , तूप सुटे पर्यन्त भाजत रहा
  4. झटपट गाजर हलवा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर