मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर मटर झुनका

Photo of Gaajar Matar Jhunkaa by Renu Chandratre at BetterButter
658
5
0.0(0)
0

गाजर मटर झुनका

Feb-19-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर मटर झुनका कृती बद्दल

गाजर आणि मटर ला बेसन पेरून मस्स्त झुनका

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक़ चिरलेला गाजर 2 कप
  2. मटर 1 कप
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. राई 1 चमचा
  5. हळद, तिखट चविनुसार
  6. मीठ चविपुरती
  7. बेसन 1 ते 2 मोठे चमचे

सूचना

  1. एका पैन मधे तेल गरम करा
  2. राई टाका , वर हळद, तिखट टाका
  3. मग गाजर आणि मटर टाका , मीठ टाकून , मिक्स करा
  4. झाकून 5 मिंट शिजवा
  5. बेसन टाका ,मिक्स करा आणि पुन्हा झाकूंन शिजवा
  6. गाजर मटर झुनका तयार आहे, पोळी बरोबर मस्स्त लागतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर