मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी भाजी

Photo of Bhendi sbji . by Anita Bhawari at BetterButter
553
4
0.0(0)
0

भेंडी भाजी

Feb-19-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी भाजी कृती बद्दल

भेंडी भाजी उपवासाला पण खाली जाते, तसेच शरीरातील रक्त वाढीच ही काम करते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो भेंडी
  2. हिरवी मिरची
  3. कादां
  4. लसुण
  5. तेल
  6. मीठ
  7. हळद

सूचना

  1. भेंडी स्वच्छ धुवून पुसुन गोल आकाराचे कापून घेणे
  2. कादां व मिरची बारीक चिरून घ्या लसुण पाकळ्या ठेचून घ्या.
  3. तवा गरम करून त्यात तेल टाकून चिरलेला कांदा मिरची आणि लसूण पाकळ्या मीठ हळद टाकून लालसर होईपर्यंत हलवून घेने
  4. आता भेंडी टाकून परतवून वरतुन ताट ठेवून 3/4 मि वाफेवर शिजवून घ्यावेत नंतर ताट काढून 2 मिनिट तसेच ठेवून गॅस बंद करा .
  5. हव असेल तर वरतुन ओले खोबरे घालावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर