मुख्यपृष्ठ / पाककृती / गोभी मटर बटाटा भाजी

Photo of Cauliflower Green peas potato sabji by Renu Chandratre at BetterButter
1020
5
0.0(0)
0

गोभी मटर बटाटा भाजी

Feb-19-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोभी मटर बटाटा भाजी कृती बद्दल

सर्वांची अवड़ती गोभी बटाटा भाजी झटपट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिरलेली फ्लावर 2 कप
  2. चिरलेला बटाटा 1 कप
  3. मटर 1 कप
  4. तेल 1 मोठा चमचा
  5. हळद तिखट मीठ चविनुसार
  6. राई 1 चमचा
  7. जीरे 1/2
  8. हींग 1 चिमुट

सूचना

  1. एका पैन मधे तेल गरम करा आणि राई जीरे हींग टाका
  2. हळद तिखट टाका
  3. चिरलेली फ्लावर, बटाटा, आणि मटर टाका
  4. मीठ टाका, मिक्स करा
  5. झाकूंन मऊ होयपर्यंत शिजवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर