Photo of Aalu bonde/ Potato fritters by Renu Chandratre at BetterButter
807
5
0.0(0)
0

आलू बोंडे

Feb-19-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू बोंडे कृती बद्दल

खूपच टेम्पटिंग मध्य प्रदेशातिल रोड साइड नाश्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • मध्य प्रदेश
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उकलेले बटाटे 4
  2. शोप 1 चमचा
  3. हळद 1/2 चमचा
  4. तिखट 1 चमचा
  5. मीठ चविनुसार
  6. अमचूर पाउडर 1 चमचा
  7. हिर्वी मिर्ची चे तुकडे 2 चमचे
  8. कोथिम्बिर 2 चमचे
  9. बेसन 2 वाटी
  10. रवा 1 मोठा चमचा
  11. तेल तळण्या साठी

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मधे बटाटा कुसकुरुंन घ्या
  2. आता त्यात सर्व मसाले , मीठ,हिर्वी मिर्ची, कोथिम्बीर मिक्स करा
  3. या मिश्रणा चे बॉल्स तयार करा
  4. बेसन मधे मीठ, हळद, तिखट आणि थोड़े पानी टाकून घोळ तयार करा
  5. तेल गरम करा
  6. बॉल्स , बेसनाच्या घोळ मधे घोळवा
  7. गरम तेलात , खरपुस होयपर्यंत तळून घ्या
  8. चिंचे च्या चटनी किंवा हिरव्या चटनी सोबत गरमा गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर